काय तें खड्डे? काय तो विकास??- खासदार सुप्रियाताई सुळे

गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय
Unique Multiservice
Share

जे अली गडचिरोली

 

आलापल्ली येथे 12 नोव्हेंबर ला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याविधानसभा च्या निवडणुकी करिता आलापल्ली येथील क्रीडासंकुल येथील ग्राउंड वर प्रचारात सभेत भाग्यश्री ताई ला विजय करा असे मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले. यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाक्टर नामदेवराव किरसाण. शाहीन हकीम. ऋतुजा हलगेकर. महेबूब अली.ऋषीं पोरतेट.शिवसेनेचे अरुण भाऊ धुर्वे. बिरजु गेडाम व मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रीया ताई सुळे यांनी खड्डे. वीज. शिक्षण. आरोग्य. जुनी पेंचन.पट्टे.तीन पीडी ची अट शिथिल करण्यात बाबा बोलताना म्हणाले की दिल्ली येथील अधिवेशन मध्ये आपण हा मुद्दे सरकार पुढे मांडून जनतेची समस्या दूर करू असे आस्वास दिले.
भाग्यश्री ताई आत्राम यांनी सुरजागड येथील काही दलाल मोट्या प्रमाणात प्रचार करीत आहे हे आपण निवडून आल्यावर त्याना जाब विचारू. मंत्री धर्मराव बाबा हे विकास नं करता फक्त सुरजागड कपंनी कळेच पूर्ण लक्ष देत होते. मला व जावयाला नदी मध्ये फेकून दया असे म्हणाले जनता माझ्या सोबत आहे. मी माझ्या जनतेवर विश्वस करते जनता मला 20 तारखेला माझ्या पारड्यात मतदान करून मला निवडून देणार हे मला नक्की विश्वस आहे. माझे बंदू राजे साहेब म्हणतात की बाप लेक एकच आहे मी माझ्या जनतेची सेवा करायला. विकास करायला घर सोडले आहे ही जनता बघत आहे पन मंत्री धर्मराव बाबा व माझा भाऊ अमरीशराव हे मात्र एक असल्यामुळे मला टार्गेट करीत आहे असे माजी जी. परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्रम यांनी जनतेला मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी हजारोच्या संखेत महिला. पुरुष उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत