सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध हिंदी व भोजपुरी अभिनेते खासदार रविकिशन यांची चंद्रपुरात सभा

BREAKING NEWS चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी राजकीय सामाजिक
Unique Multiservice
Share
  1. सुप्रसिद्ध हिंदी व भोजपुरी अभिनेते तसेच गोरखपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार रविकिशन सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेंत.

भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्या प्रचारासाठी रविकिशन दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूरातील मेजर गेट ते लाल चौक शक्तीनगर येथे उपस्थित राहणार आहेंत तर सायंकाळी 5 वाजता लाल चौक शक्तीनगर येथे महासभेला ते संबोधित करणार आहेंत.News Jagar

 

चंद्रपूर दुर्गापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत