जावेद अली, गडचिरोली
ऋतुजाराज हलगेकर यांच्या वर विविध प्रकारचे जे व्हिडीओ क्लिप. व मोबाईल वरून बोलताना जे व्हिडीओ वॉट्सअप वर फिरत आहे ते विरोधकांचा बिन बुडाचा आरोप असल्याचे ऋतुजा हलगेकर व भाग्यश्री ताई आत्राम यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले. मी कोणतेही चुकीचे काम करीत नाही व केले नाही नाहक मला व माझ्या कुटीबियांना बदनाम करण्याकारिता अस्या बदनामी कारक व्हिडीओ वॉट्सअप वर वायरल केल्या जात आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष या विधानसभे च्या निवडणुकीत उभे असून जनतेच्या मनात बसलेले आहे. सर्वे मध्ये सुद्धा समोर असल्याने विरोधकांच्या जमिनीखालची जागा सरकायला लागली आहे. . करीता बिनबुडाच्या आरोपा कळे लक्ष नं देता आपण भाग्यश्री ताई आत्राम यांना आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवा अशी विनंती केली आहे.