विकास न करून बेरोजगारी ला वाव देणारे अहेरी चे आजी माजी मंत्रीच जिम्मेदार- संदीप कोरेत

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी राजकीय
Unique Multiservice
Share

जावेद अली, गडचिरोली

अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकत आज 16/11/2024 ला दुफारी 2:00 वाजता मनसे ची सभा पार पडली यात संदीप कोरेत हे रेल्वे इंजनचेचिन्ह घेऊन उभे आहे. संदीप कोरेत यांनी मंचावरून जनतेला मार्गदर्शन करतांना बोलत होते यावेळी हेमंत गडकरी मनसेचे नेते. बंडमवारजी. नागेश तोरेम. गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष साडवे जी व मान्यवर उपस्थित होते यावेळी संदीप कोरेत यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात जे अजूनही विकास का झाले नहीं सुशिक्षित बेरोजगार वनवणं भटकट आहे. गडचिरोली जिल्यातील बांबू. सागवान. लोहखडी बाहेर जिल्यात व राज्यात जात आहे याला फक्त अहेरी विधानसभा क्षेत्राचे आजी माजी मंत्रीच जवाबदार आहे. मागील चाळीस वर्षापासुन राज परिवाराच्या हातात सत्ता असतांना एक धड रस्ता नाही. सिंचन नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अहेरी विधानसभा क्षेत्रातील उधोग पर जिल्यात जात आहे. याकारणाने बेरोजगार मोट्या प्रमाणात वाढत आहे. असे मोलाचे मार्गदर्शन संदीप कोरेत यांनी केले व मला एकदा निवडून दया मी आपल्या क्षेत्राचा विकास करून दाखविण्याचे आस्वास दिले. व हेमंत गडकरी नागपूर वरून मला येतांना उसरी झाले कारण लगाम वरून येताना मला तारेवरची कसरत करावी लागली कारण अख्या महाराष्ट्रात नसेल असा अहेरी परेंत चा खड्डे मय रस्त्यावरून येत असताना मला वेळ लागले म्हणून मी उशीर झाले गडकरी हे जनतेला मार्गदर्शन करतांना म्हणाले यात जनता ही स्वतः जवाबदार आहे. जनतेला समजायला पाहिजे की जे राजे. माजी आजी मंत्री विकास करू शकत नाही या लोकांना आपण निवडून देता. तर जनता स्वतः जवाबदार आहे. अस्या लोकांना निवडून परत दयाल तर कधीच विकास होणार नाही. एकदा बारामती ला जाऊन बघा विकास कसा असतो समजेल. लंडन वरून अहेरी ला येऊन आमदार म्हणून निवडून आले मंत्री झाले पन झोपण्यातच दिवस गेले. असेही गडकरी यांनी बोलताना म्हणाले जनतेला विनंती करायला आलो आहे आपल्या गावचा मुलगा आहे रेल्वे इंजन वर मनसे च्या पक्षा ने उभा आहे एकदा आपण संदीप कोरेत यांना निवडून विधानसभेत पाठवा ही विनंती करायला आलो आहे ही विनंती करायला आलो आहे एकदा संधी देऊन आमदार म्हणून निवडून दया ही आपनास 10 बोटांची विनंती करतो असे कडकरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी हजारोच्या संकेत जनता उपस्थित होते. news jagar

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत