अहेरी विधानसभा क्षेत्रात हेलिकॉप्टर ने बूथ वर पोहचते करतांना

गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

जावेद अली, गडचिरोली

अहेरी ,

17 नोव्हेंबर च्या सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या Mi-17 हेलिकॉप्टरद्वारे अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या ७६ मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग अहेरी येथून सुरू झाले.करण्यात आले असून दोन हेलिकॉप्टर ने दिवसभर बूथवर कर्मचाऱ्यांना पोहचविण्याचे कार्य सुरु होते. news jagar

EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि सर्व मतदान कर्मचारी पोलिस ठाण्यांवरील १४ बेस कँप्सवर ड्रॉप केले जात आहेत, जेथे पुढील हालचालींसाठी तयारी केली जाईल. १९ तारखेपर्यंत गडचिरोलीमध्ये EVM आणि मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग चालू राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत