सर्च हॉस्पिटल चातगाव च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक अनोखी संधी!
सर्च हॉस्पिटल चातगाव, गडचिरोली येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणे वितरित केली जाणार आहेत. शिबिराचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या […]