बल्लारपुर तहसील कार्यालयाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी व पत्राकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष-प्रियाताई झांबरे
चंद्रपुर ते बल्लारपुर तहसील कार्यालयात अप डाउन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना नियम मोडण्याकरिता वरिष्ठांची साथ असल्याने कर्मचाऱ्यांची कार्यालय सुरु मनमानी सहा नोव्हेबंर २०२४ रोजीचे तहसील कार्यालयातील मेल द्वारे दिलेली तक्रार अजुनही आस्थापना डेक्सवर प्रलंबित…बेशिस्त आणी बेजबाबदार पणे तसेच कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणी विभागीय आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी. मागील अनेक वर्षापासुन बल्लारपुर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची मनमानी […]