विद्यार्थीनींना घेऊन जाणारी एसटी बस नाल्याजवळ कोसळली

गोंदिया(Gondia):- देवरी बसस्थानकावरुन (Bus-stand)चीचगड मार्गे चिचगडकडे निघालेल्या (बस क्रमांक एमएच ४०,एक्यु ६०५०) मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने अब्दुलटोला गावाजवळील नाल्यात बस शिरल्याची घटना सकाळी आज ७.३० वाजेच्या सुमारास घडली. देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना (Students) घेऊन ही बस चिचगडकरीता रवाना झालेली होती. या बसच्या अपघातात जिवितहानी झालेली नसून विद्यार्थीनींना किरकोळ जखमा झाल्याचे […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

डॉ. जयदेव देशमुख वनश्री महाविद्यालय कोरची येथे प्राचार्य म्हणून रुजू

कोरची दिनांक ८ /११/२०२४ श्री  नंदकिशोर वैरागडे ,विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली  इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील नवनियुक्त प्राचार्य डॉ जयदेव देशमुख सर यांनी संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांच्या उपस्थितीत प्राचार्याचा पदभार स्वीकारला. आदर्श महाविद्यालय देसाईगंज, वडसा येथे मागील 32 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते. कार्यकारी […]

Continue Reading

मोटारसायकल अपघातानंतर ट्रक गेला अंगावर, एक ठार, चार जखमी

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली कोरची, ता.७: दोन मोटारसायकलींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरुन लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बेळगावनजीकच्या कोसमी गावाजवळ घडली. सेवाबाई रामसाय कोरेटी (३५), रा. दामेसरा, ता. कुरखेडा असे मृत महिलेचे, […]

Continue Reading

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा.

⭕ सैनिक समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना जलदगती निवेदन. ⭕ कारवाई न झाल्यास प्रशासना विरोधात आंदोलन करणार. गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४ येथील प्रतिष्ठित, लाचार होऊन पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, विभागीय युवा अध्यक्ष […]

Continue Reading

आजची पत्रकारिता: तटस्थतेचा र्‍हास”

  🔹 चक्रधर मेश्राम यांनी लिहिला बिनधास्त विचार प्रवर्तक सुसूत्र,सविस्तर गोषवारा 🔹 मुकुंद जोशी कलंकित झाकला चोर आचारी पत्रकार ?? नागपूर / प्रतिनिधी – दिनांक- ९ सप्तेबर २०२४:- जागतिक आणि भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खुप पुर्वी पासुन चालत आलेल्या चळवळीच्या काळापासूनचा आहे. त्याकाळात पत्रकारितेचा उद्देश,जनतेला जागृत करून त्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी होता. […]

Continue Reading

बालविवाहाला हजर राहाल, तर गोत्यात याल

गडचिरोली : अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन […]

Continue Reading

जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका पुरूषासह महिलेस जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ३ मे रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. दरम्यान, पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे. जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मयतांची नावे आहेत. […]

Continue Reading

दारूविक्रेत्यांच्या कुटुंबातील विवाह, अंत्यसंस्कारातील सहभागावर बहिष्कार

गडचिरोली : तालुक्याच्या डोंगरगाव येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी नागरिकांनी गुरूवारी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद न केल्यास विक्रेत्याची दारू नष्ट करणे, पोलिस कारवाई करणे, दारू विक्रेत्याच्या कुटुंबातील विवाह साेहळा, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रम व इतर कार्यक्रमात सहभागी न होणे, यासह विविध समारंभाला न जाण्याबाबत […]

Continue Reading