डॉ. जयदेव देशमुख वनश्री महाविद्यालय कोरची येथे प्राचार्य म्हणून रुजू
कोरची दिनांक ८ /११/२०२४ श्री नंदकिशोर वैरागडे ,विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील नवनियुक्त प्राचार्य डॉ जयदेव देशमुख सर यांनी संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांच्या उपस्थितीत प्राचार्याचा पदभार स्वीकारला. आदर्श महाविद्यालय देसाईगंज, वडसा येथे मागील 32 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते. कार्यकारी […]
Continue Reading