गडचिरोली : पोलीस-नक्षल चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान
गडचिरोली, दि. 19 : जिल्हयाच्या दक्षिण भागातील जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते. गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 कमांडो अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली जंगल परिसरात अभियान राबवित असतांना पोलीस नक्षल चकमक उडाल्याचे सांगण्यात येत असुन या चकमकीत चार नक्षल्यांना कठस्नान […]
Continue Reading