विद्यार्थीनींना घेऊन जाणारी एसटी बस नाल्याजवळ कोसळली

गोंदिया(Gondia):- देवरी बसस्थानकावरुन (Bus-stand)चीचगड मार्गे चिचगडकडे निघालेल्या (बस क्रमांक एमएच ४०,एक्यु ६०५०) मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने अब्दुलटोला गावाजवळील नाल्यात बस शिरल्याची घटना सकाळी आज ७.३० वाजेच्या सुमारास घडली. देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना (Students) घेऊन ही बस चिचगडकरीता रवाना झालेली होती. या बसच्या अपघातात जिवितहानी झालेली नसून विद्यार्थीनींना किरकोळ जखमा झाल्याचे […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा.

⭕ सैनिक समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना जलदगती निवेदन. ⭕ कारवाई न झाल्यास प्रशासना विरोधात आंदोलन करणार. गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४ येथील प्रतिष्ठित, लाचार होऊन पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, विभागीय युवा अध्यक्ष […]

Continue Reading

आजची पत्रकारिता: तटस्थतेचा र्‍हास”

  🔹 चक्रधर मेश्राम यांनी लिहिला बिनधास्त विचार प्रवर्तक सुसूत्र,सविस्तर गोषवारा 🔹 मुकुंद जोशी कलंकित झाकला चोर आचारी पत्रकार ?? नागपूर / प्रतिनिधी – दिनांक- ९ सप्तेबर २०२४:- जागतिक आणि भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खुप पुर्वी पासुन चालत आलेल्या चळवळीच्या काळापासूनचा आहे. त्याकाळात पत्रकारितेचा उद्देश,जनतेला जागृत करून त्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी होता. […]

Continue Reading

बालविवाहाला हजर राहाल, तर गोत्यात याल

गडचिरोली : अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन […]

Continue Reading

जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका पुरूषासह महिलेस जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ३ मे रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. दरम्यान, पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे. जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मयतांची नावे आहेत. […]

Continue Reading

दारूविक्रेत्यांच्या कुटुंबातील विवाह, अंत्यसंस्कारातील सहभागावर बहिष्कार

गडचिरोली : तालुक्याच्या डोंगरगाव येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी नागरिकांनी गुरूवारी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद न केल्यास विक्रेत्याची दारू नष्ट करणे, पोलिस कारवाई करणे, दारू विक्रेत्याच्या कुटुंबातील विवाह साेहळा, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रम व इतर कार्यक्रमात सहभागी न होणे, यासह विविध समारंभाला न जाण्याबाबत […]

Continue Reading

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र

गडचिरोली एका आदिवासी तरुणाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( ३०, रा.दामरंचा ता. अहेरी) असे मृताचे नाव आहे. २९ मार्च रोजी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ ही घटना घडली. यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. […]

Continue Reading

७ हजारांसाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकावला, एटापल्ली तालुक्यातील थरार

गडचिरोली: उसने घेतलेले सात हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. संपत लुला दुर्वा (३२, रा.पेठा ता. एटापल्ली) असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी (सर्व रा. […]

Continue Reading