prakash ambedkar

संविधान नाही तर काँग्रेस पक्ष खतऱ्यामध्ये आहे-प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून नवे सरकार देखील स्थापन झाले . मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सुरवातीपासूनच ईव्हीएमवर संशय व्यक्त करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. newsjagar आंबेडकर म्हणले की, ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू […]

Continue Reading

सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड

*विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता […]

Continue Reading

महीला महाविदयालयात संविधान दिवस उत्साहात साजरा..

अमित साखरे उपसंपादक   चामोर्शी- स्थानिक शरदचंद्र पवार कला महीला महाविद‌यालयात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजनरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयूक्त विदद्यमाने हा दिवस साजरा करण्यात झाला. या प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. डॉ. भगवान धोटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन […]

Continue Reading

कृषक हायस्कूल येथे संविधान दिन साजरा

अमित साखरे उपसंपादक चामोर्शी – स्थानिक कृषक हॉयस्कूल येथे दिनांक २६ नोव्हेबर मंगळवार ला ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर , प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मोरेश्वर गडकर , अविनाश भांडेकर , वर्षा लोहकरे , जासुंन्दा जनबंधू , शालू मेश्राम , लोमेश बुरांडे , स्वप्नील बोधनकर , अरुण दुधबावरे तथा […]

Continue Reading

धर्मराव बाबा यांचा विजय

जावेद अली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात धर्मराव बाबा आत्राम 53639 मतांनी जवळपास 17 हजार च्या वरून मतांनी विजयी एकतर्फी विजयी यावेळी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी केला धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना जवळपास 28 हजार मतांवर असं पराभव स्वीकाराव लागला धर्मराव आत्राम यांचे पुतण्या अमरीश आत्राम यांना 36 हजार 916 मते […]

Continue Reading

निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

श्री. अमित साखरे, उपसंपादक *कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी* गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी Rakesh Madavi यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) श्री मडावी […]

Continue Reading

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading
priyatai zambare news jagar

आचारसंहिता सुरु असतांना बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारु व्यवसाय सुरु-आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी केला खुलासा

◊ पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क तसेच अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असावेत मधुर संबध म्हणून कारवाईस विलंब होत असल्याची शंका एक महिला सामाजिक कार्यकर्ता अवैध दारु अड्डयांवर जाऊन अवैध दारु विक्री सुरु असल्याचे पुरावे ठाणेदार सुनील गाडे, एस पी मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक यांना पाठविते एवढेच नाही तर लेखी तक्रार […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

विकासाच्या नावाखाली काँग्रेसने केवळ भोपळा दिला-सुधीर मुनगंटीवार

गेली 50 वर्षे सत्ता उपभोगताना काँग्रेसने काहीच केले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही निव्वळ ‘टाइमपास’ केला. अडिच वर्षे निव्वळ विकासाच्या गप्पा करण्यात घालवली, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजप-महायुतीचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी केली. चिमूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा आयोजित […]

Continue Reading
Narendra-Modi- news jagar

चिमूरमध्ये पीएम मोदींची गर्जना

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 6 विधानसभा जागांवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चिमूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे उपस्थित असलेली गर्दी पाहून पंतप्रधानांनी आयोजकांचे कौतुक केले. sudhir mungantiwar जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस आणि आघाडी देशाला मागे टाकण्याची एकही संधी सोडत […]

Continue Reading