chatgao

सर्च हॉस्पिटल चातगाव च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक अनोखी संधी!

सर्च हॉस्पिटल चातगाव, गडचिरोली येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणे वितरित केली जाणार आहेत. शिबिराचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या […]

Continue Reading

१५ दिवसांपासून चिमूर येथील बेपत्ता महिला व्यापारी चा नागपुरात खून

महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी परिसरातील निर्जनस्थळी आढळला. व्यापारी महिलेची हत्या दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. नरेश डाहुले (४०) रा. तुकूम, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे (३७) […]

Continue Reading
prakash ambedkar

संविधान नाही तर काँग्रेस पक्ष खतऱ्यामध्ये आहे-प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून नवे सरकार देखील स्थापन झाले . मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सुरवातीपासूनच ईव्हीएमवर संशय व्यक्त करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. newsjagar आंबेडकर म्हणले की, ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू […]

Continue Reading

माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक- डॉ . देवराव होळी मित्र परिवार , गडचिरोली जिल्हा

Continue Reading

माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यूज जागर www.newsjagar.com

Continue Reading

सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड

*विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता […]

Continue Reading

भूकंपाचे धक्के, नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने*

*तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद* *गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; *नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने* गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]

Continue Reading

धर्मराव बाबा यांचा विजय

जावेद अली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात धर्मराव बाबा आत्राम 53639 मतांनी जवळपास 17 हजार च्या वरून मतांनी विजयी एकतर्फी विजयी यावेळी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी केला धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना जवळपास 28 हजार मतांवर असं पराभव स्वीकाराव लागला धर्मराव आत्राम यांचे पुतण्या अमरीश आत्राम यांना 36 हजार 916 मते […]

Continue Reading

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान

श्री.अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 22/11/2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले. आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी […]

Continue Reading
Sudhir Mungantiwar was attacked by Santosh Rawat with supporters

सुधीर मुनगंटीवार यांना संतोष रावत व समर्थकाकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न

बल्लारपूर विधानसभेची निवडणूक आता हात गहिवर आली असून राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत समर्थकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सुरक्षारक्षक आडवे झाल्याने पुढील अनर्थ टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मूल तालुक्यातील कोसंबी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.sudhir […]

Continue Reading