गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव
वार्तापत्र दिनांक :- 15/12/2024 गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डा श्व् गडचिरोली पोलीस दलाने माओवादयांचा स्फोटक साहित्यांचा साठा (डम्प) केला नष्ट गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावित जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही महिन्यांपुर्वी माओवाद्यांनी पोमकें मरपल्ली अंतर्गत येणाया मौजा करंचा गावाच्या […]
Continue Reading