सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड
*विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता […]
Continue Reading