पैशाच्या वादावरूण सर्जीकल ब्लेडने प्राणघातक हल्ला

गळयाला मार लागलेला एक इसम बागला चौक परीसरात बेहोश पडल्याची माहिती शहर पोलीसांना मिळताच जखमीस उपचाराकरीता सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथे दाखल केले असता उपचारादरम्याण आपल्या बयानात जखमीने सांगीतले कि त्याला पैशाच्या वादावरूण चिरा नावाचे इसमाने गळयावर सर्जीकल ब्लेड ने मारल्याचे सांगितले, त्यावरुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे गुन्हे शोध पथक चे प्रमुख सपोनी श्री निलेश […]

Continue Reading
desi-katta

मॅगझिन आणि पिस्तूलासह एकास अटक

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखे ने मंगळवारी एकास अटक करून त्याच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक तलवार आणि चाकू जप्त केला. विश्वास नगर, राजाराम डेअरीजवळ, गिट्टीखदान येथील रहिवासी आकाश राजू हतागडे (३६) aakash raju hatagade यास क्राइम ब्रँचच्या युनिट १ ने बंदुक आणि धारदार शस्त्रे असल्याची माहिती वरून त्यास अटक […]

Continue Reading

त्या अवैध रेती तस्करांना पाठबळ कुणाचे.

अरुण बारसागडे, उपसंपादक न्यूज जागर सावरगावातून होतो रेतीची तस्करी सावरगाव विधानसभेच्या निवडणुकीत महसूल प्रशासन व्यस्त असल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथून रात्री 10 ते पहाटे पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहेत त्यामुळे शासनाचा लाखो चा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागाने जातीने लक्ष देऊन अवैध्य रेती […]

Continue Reading
attack-on-youth-with-sharp-weapon-5-booked

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला- ४ आरोपींवर गुन्हे दाखल

  attack on youth with sharp weapon- 4  booked न्यूज जागर वृत्तसेवा घराकडे जात असतांना महिला सभागृहाजवळ शम्मीकांत डोर्लीकर वय 45 वर्षे रा. मूल याचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल येथे गुरूवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सदर हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर AAKASH YESANKAR […]

Continue Reading
शुल्लक कारणावरून खुनी हल्ला, १ मृत तर ५ जखमी

शुल्लक कारणावरून खुनी हल्ला, १ मृत तर ५ जखमी

श्री . अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर घरासमोरील स्कुटी बाजुला केल्याच्या कारणावरून झालेल्या  वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एक जण ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना मूल येथे रविवारी (दि.13) रात्री 10.30 वाजता सुमारास घडली. प्रेम चरण कामडे (17, रा. मूल) prem kamde असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे […]

Continue Reading
The abductor of a minor girl was arrested after almost 2 years

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास तब्बल २ वर्षानंतर घेतले ताब्यात

मानव तस्करी विरोधी युनिटची कार्यवाही दोन वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या ३२ वर्षीय वॉचमनला गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे सदर अल्पवयीन मुलगी ऑक्टोबर 2022 मध्ये बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कशोशीने तपास केला पण चंद्रपूर तर कधी हैदराबाद असा स्थान बदल झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागले […]

Continue Reading