Sudhir Mungantiwar was attacked by Santosh Rawat with supporters

सुधीर मुनगंटीवार यांना संतोष रावत व समर्थकाकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न

बल्लारपूर विधानसभेची निवडणूक आता हात गहिवर आली असून राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत समर्थकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सुरक्षारक्षक आडवे झाल्याने पुढील अनर्थ टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मूल तालुक्यातील कोसंबी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.sudhir […]

Continue Reading

तालुक्यातील कुणबी समाजाचा महाविकास आघाडी उमेदवाराला पाठिंबा जाहीर

श्री. अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी:- गेल्या दोन दिवसापूर्वी येथील एका कुणबी समाजाच्या संस्थेने ऐका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत पत्रका द्वारे तालुक्यातील कुणबी समाजाला पाठवीत आहेत त्या पार्श्भूमीवर तालुक्यातील विविध गावातील कुणबी बांधवांनीकाल घारगाव येथील गजानन महाराज मंदिरात विविध गावातील कुणबी समाज बांधवांनी बैठक घेत ‘त्या ‘संस्थेनी घेतलेला निर्णय मान्य नसून आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला […]

Continue Reading
cdcc bank

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शन

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत santosh rawat व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या […]

Continue Reading

निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

श्री. अमित साखरे, उपसंपादक *कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी* गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी Rakesh Madavi यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) श्री मडावी […]

Continue Reading
girl dead found in oyo

ओयो हॉटेलमध्ये वर्षीय तरुणीचा मृतदेह

नागपूर : ओंकार नगर येथील एनएक्स विल्हा ओयो हॉटेलमधील एका खोलीत रुचिका वाघमारे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. 13 नोव्हेंबर रोजी रुचिकाला कोंगरे नावाच्या तिच्या मित्राने हॉटेलमध्ये सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ती अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती, श्वास घेण्यास त्रास होत होता आणि वैद्यकीय उपचार सुरू होते. रात्री कोंगरे तिची भेट घेऊन जाण्यापूर्वी नारळपाणी […]

Continue Reading
sudhir mungantiwar newsjagar pavanklalyan

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज 17 नोव्हेंबरला जाहीर सभा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. news jagar श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील […]

Continue Reading

विकास न करून बेरोजगारी ला वाव देणारे अहेरी चे आजी माजी मंत्रीच जिम्मेदार- संदीप कोरेत

जावेद अली, गडचिरोली अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकत आज 16/11/2024 ला दुफारी 2:00 वाजता मनसे ची सभा पार पडली यात संदीप कोरेत हे रेल्वे इंजनचेचिन्ह घेऊन उभे आहे. संदीप कोरेत यांनी मंचावरून जनतेला मार्गदर्शन करतांना बोलत होते यावेळी हेमंत गडकरी मनसेचे नेते. बंडमवारजी. नागेश तोरेम. गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष साडवे जी व मान्यवर उपस्थित […]

Continue Reading

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading

भामरागड पर्लकोठा, ताडगाव नदीवरील पुलावर स्फोटके. स्फोटक निकामी करतांना एक स्पोट झाले मात्र.. जीवित हानी नाही.

जावेद अली, गडचिरोली गडचिरोली भामरागड आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती. News Jagar त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ […]

Continue Reading

आरमोरी विधान सभा क्षेत्रात आप ची एंट्री

भरत दयलानी द्वारा देसाईगंज : आरमोरी विधानसभेत आपले संघटन मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली असून, येथे आप पक्ष संघटन झपाट्याने वाढवत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने काँग्रेसचा प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेसला भरपूर फायदा झाला होता, विशेषत: आप पक्षाने देसाईगंजमध्ये बूथ उभारून भाजपची बरीच मते बदलली होती, मात्र विधानसभेत आरमोरी विधानसभेत आम […]

Continue Reading