राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?-एकरा खुर्द वासी
*!गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ दोन किलोमीटर अंतरावरील एकरा ( खुर्द) गाव गेल्या इतक्या वर्षानंतरही पूलिया पासून वंचित!* *!सुर्जागड येथील लोहखनिज नेण्याकरिता या भागात पक्के रस्ते आणी मोठ मोठाले पुलिया होऊ शकतात तर आम्ही येथील रहिवासी असून आमच्यासाठी राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?* *!राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय […]
Continue Reading