अहेरी विधानसभा क्षेत्रात चौरंगी लडत

जावेद अली गडचिरोली अहेरी विधानसभा हे अति मागास नक्षल ग्रस्त व छतीसगड. तेलणगान. सीमेवर असलेला तालुका म्हणजे अहेरी विधानसभा क्षेत्र होय. या अहेरी विधानसभा शेत्रात आज च्या घडीला 11/12 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावीत आहे. मात्र या ठिकाणी माजी आमदार अपक्ष उमेदवार टेबल या चिनावर उभे असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अजितदादा पवार गट […]

Continue Reading

पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित

चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांना पाणी पुरवठा करणारी पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे. या योजनेला सुरू करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या पाइपलाइनमध्ये बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे या […]

Continue Reading

नगरपंचायत चामोर्शीची तिसऱ्यांदा बेवारस गुरे जप्तीची कारवाई

श्री. अमित साखरे, उपसंपादक चामोर्शीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास :- गेल्या काही दिवसांपासून शहरातून जाणाऱ्या मुख्य हायवे मार्गावर मोकाट जनावरांना बस्तान रहात असल्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत असे या बाबत अनेकदा तक्रारी झाल्या मात्र जनावर मालक दखल घेतली नाही त्यासाठी आता नगर पंचायत प्रशासनाने तिसऱ्यांदा धडक कारवाई करीत मोकाट जनावरांना लोहारा गोशाळेत पाठविण्यात […]

Continue Reading
Mungantiwar-Gaoture

डॉ.अभिलाषा गावतुरे यांची लढत हि भाजपा चे हेवीवेट नेते मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीच

काँग्रेसने ऐनवेळी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात डॉ.अभिलाषा गावतुरे यांना तिकीट नाकारून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतल्याचे चित्र सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. अभिलाषा गावतुरे या भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी परिचित आहेत , सामाजिक कार्यात आणि फुले आंबेडकर चळवळीत त्यांचे मोठे नाव आहे, अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व पक्षासाठी दिवस-रात्र एक […]

Continue Reading

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली दि. ८ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले […]

Continue Reading

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा गजबे, कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन केली पाहणी

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली कोरची मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावर दोन दुचाकी मध्ये समोरा समोरील धडक होऊन अपघात झाल्याची माहिती आमदार कृष्णा गजबे यांना मिळताच. आमदार कृष्णा गजबे हे प्रत्यक्ष अपघात ठिकाणी धाव घेत. या अपघातात एका महिलांचा जागीच मृत्यू झाला त्या महिलेच्या पार्थिवावर स्वतःच्या गाडीतून शाल आणून पार्थिवावर स्वतः […]

Continue Reading
विनोद खोब्रागडे vinod khobragade

अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांचा वरोरा-भद्रावती व चंद्रपूर मतदारसंघातून डोअर टू डोअर प्रचार सुरू

अनेक राष्ट्रीय राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, मतदार राजाला, फुकटचे देन्यासाठी, चढाओढ सुरू केलेली दिसत असून अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी मात्र मतदार बांधवांना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी, आपल्या गावाचा, शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या, विकास करन्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी जपान या देशाचे उदाहरण देत लहानसा जापान देश, भारतापेक्षा १०० वर्ष पुढे, आर्थिक प्रगती प्रथावर आहे,कारण तिथे […]

Continue Reading
sudhir mungantiwar

सुधीरभाऊंना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती चा जाहीर पाठिंबा

सलग सहा टर्मनंतर सुधीर मुनगंटीवार आता सातव्यांदा निवडणुकीसाठी बल्लारपूरमधून उभे आहेत, गेल्या 30 वर्षांत त्यांनी केलेल्या विकास कार्यामुळे लोक भारावून गेली आहेत, इतर पक्षातील मात्तबर नेतेमंडळी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश घेत असतांना आता तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने श्री.सुधीर मुनगंटीवार यांना  जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे  बीआरएस हा पक्ष महायुतीत नाही. दिवसेंदिवस त्यांना […]

Continue Reading

तळोधी बा. पोलिसांचे पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये रुटमार्च

श्री . अरुण बारसागडे, उपसंपादक

Continue Reading

मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी श्रीनिवासपूर येथील सरपंच्यासह,युवकवर्ग व महिलांच्या समस्या जाणून घेऊन घेतला चर्चा दरम्यान गावाचा आढावा

तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपुर या गावाचा व परिसरातील समस्यांवर संरपच हृदय बाला, युवकवर्ग व महिलांनी पदाधिकारी यांनी आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांचा छोटा खाणी चर्चा दरम्यान आढावा बैठक घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक जी नेते बोलतांना म्हणाले, मि माझ्या दहा […]

Continue Reading