Sudhir Mungantiwar was attacked by Santosh Rawat with supporters

सुधीर मुनगंटीवार यांना संतोष रावत व समर्थकाकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न

बल्लारपूर विधानसभेची निवडणूक आता हात गहिवर आली असून राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत समर्थकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सुरक्षारक्षक आडवे झाल्याने पुढील अनर्थ टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मूल तालुक्यातील कोसंबी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.sudhir […]

Continue Reading

तालुक्यातील कुणबी समाजाचा महाविकास आघाडी उमेदवाराला पाठिंबा जाहीर

श्री. अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी:- गेल्या दोन दिवसापूर्वी येथील एका कुणबी समाजाच्या संस्थेने ऐका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत पत्रका द्वारे तालुक्यातील कुणबी समाजाला पाठवीत आहेत त्या पार्श्भूमीवर तालुक्यातील विविध गावातील कुणबी बांधवांनीकाल घारगाव येथील गजानन महाराज मंदिरात विविध गावातील कुणबी समाज बांधवांनी बैठक घेत ‘त्या ‘संस्थेनी घेतलेला निर्णय मान्य नसून आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला […]

Continue Reading
cdcc bank

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शन

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत santosh rawat व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या […]

Continue Reading

भामरागड पर्लकोठा, ताडगाव नदीवरील पुलावर स्फोटके. स्फोटक निकामी करतांना एक स्पोट झाले मात्र.. जीवित हानी नाही.

जावेद अली, गडचिरोली गडचिरोली भामरागड आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती. News Jagar त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ […]

Continue Reading
priyatai zambare news jagar

आचारसंहिता सुरु असतांना बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारु व्यवसाय सुरु-आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी केला खुलासा

◊ पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क तसेच अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असावेत मधुर संबध म्हणून कारवाईस विलंब होत असल्याची शंका एक महिला सामाजिक कार्यकर्ता अवैध दारु अड्डयांवर जाऊन अवैध दारु विक्री सुरु असल्याचे पुरावे ठाणेदार सुनील गाडे, एस पी मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक यांना पाठविते एवढेच नाही तर लेखी तक्रार […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

सदैव भगिनींच्या पाठीशी राहणार-सुधीर मुनगंटीवार

  माझ्या भगिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. निराधार, विधवा, परित्यक्ता भगिनींसाठी अनुदान योजनेचे अनुदान सहाशे रुपया वरून मी अर्थमंत्री असताना बाराशे रुपये केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १५००रु वरून २१०० रु देण्याचे आपण जाहीर केले आहे. जात पात धर्म न बघता मी नेहमीच बहिणींच्या कल्याणाची भूमिका घेतली […]

Continue Reading
sanjiv khanna CJI news jagar

न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी भारताचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपोदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली .पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि माजी CJI D.Y. चंद्रचूड हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. माजी CJI D.Y. नंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी CJI म्हणून पदभार स्वीकारला. चंद्रचूड […]

Continue Reading

मा.खा. अशोकजी नेते यांची सामाजिक बांधिलकी – बुथ प्रमुख नामदेवराव भोयर यांच्या वडिलांची आस्थेने विचारपूस

जावेद अली गडचिरोली दिं.११ नोव्हेंबर २०२४ गडचिरोली:- लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असणारे मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते आपल्या संवेदनशीलतेसाठी आणि माणुसकीसाठी ओळखले जातात. नुकतीच व्याहाड बुज ता.सावली येथील बुथ प्रमुख नामदेवराव भोयर यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांना तातडीने गडचिरोली येथील स्पंदन दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही […]

Continue Reading

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध हिंदी व भोजपुरी अभिनेते खासदार रविकिशन यांची चंद्रपुरात सभा

सुप्रसिद्ध हिंदी व भोजपुरी अभिनेते तसेच गोरखपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार रविकिशन सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेंत. भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्या प्रचारासाठी रविकिशन दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूरातील मेजर गेट ते लाल चौक शक्तीनगर येथे उपस्थित राहणार […]

Continue Reading

अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच येथील पाण्याची समस्या गंभीरपणे सोडवू- भाग्यश्री आत्राम

जे अली गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजपूर पॅच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राजपूर पॅच गावातील अद्भुत प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मन आनंदित झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता बदलाची इच्छा बाळगते आहे आणि येथे झालेल्या सभेत उपस्थित जनसमूह हाच बदल निश्चित करण्यासाठी एकत्र जमला होता. या गावात पाण्याची समस्या खूपच गंभीर आहे, आणि या समस्येच्या समाधानासाठी […]

Continue Reading