श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी हृदयाला आघात घालणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं , ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु त्यांच्या शांत, नम्र व्यक्तिमत्त्वाने त्यांनी असंख्य लोकांच्या मनात प्रेम आणि सन्मान मिळवला. त्यांच्या ध्येयवादी विचारसरणीने आणि समर्पणाने त्यांनी उभं केलेलं प्रत्येक पाऊल समाजाच्या कल्याणासाठी होतं. केवळ एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, […]
Continue Reading