त्या अवैध रेती तस्करांना पाठबळ कुणाचे.

अरुण बारसागडे, उपसंपादक न्यूज जागर सावरगावातून होतो रेतीची तस्करी सावरगाव विधानसभेच्या निवडणुकीत महसूल प्रशासन व्यस्त असल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथून रात्री 10 ते पहाटे पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहेत त्यामुळे शासनाचा लाखो चा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागाने जातीने लक्ष देऊन अवैध्य रेती […]

Continue Reading

घाटेअळी व अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या धान उत्पादकांना सरसकट नुकसान भरपाई द्या. निवेदनाद्वारे गीता बोरकर यांची मागणी.

नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या धानपिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट असुन हाती आलेले धानपिक आधी घाटेअळी च्या आक्रमणाने मातीमोल होत असतांनाच . अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून धान मातीमोल केले आहे . शेतकऱ्यांनी धानपिकाकरीता बँक,आदिवासी सेवासोसायटी तर खाजगी सावकार कडून कर्ज काडून पिकाची लागवड केली.यावर्षीच्या खरीप […]

Continue Reading