काय तें खड्डे? काय तो विकास??- खासदार सुप्रियाताई सुळे
जे अली गडचिरोली आलापल्ली येथे 12 नोव्हेंबर ला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याविधानसभा च्या निवडणुकी करिता आलापल्ली येथील क्रीडासंकुल येथील ग्राउंड वर प्रचारात सभेत भाग्यश्री ताई ला विजय करा असे मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले. यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाक्टर नामदेवराव किरसाण. शाहीन हकीम. ऋतुजा हलगेकर. […]
Continue Reading