150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश-महाविकास आघाडीसाठी चिंतेचा विषय
श्री.अरुण बारसागडे, उपसंपादक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. News Jagar गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम […]
Continue Reading