राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

मुनगंटीवार ‘स्टार’ प्रचारक

  मुनगंटीवारांवर पक्षाकडून जबाबदारी; लवकरच प्रचाराचा मुहूर्त महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ‘स्टार’ नेत्यांची घोषणा केली आहे. या यादीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या ‘स्टार’ नेतृत्वाचाही समावेश आहे. आता लवकरच राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला मुल येथे उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading