girl dead found in oyo

ओयो हॉटेलमध्ये वर्षीय तरुणीचा मृतदेह

नागपूर : ओंकार नगर येथील एनएक्स विल्हा ओयो हॉटेलमधील एका खोलीत रुचिका वाघमारे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. 13 नोव्हेंबर रोजी रुचिकाला कोंगरे नावाच्या तिच्या मित्राने हॉटेलमध्ये सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ती अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती, श्वास घेण्यास त्रास होत होता आणि वैद्यकीय उपचार सुरू होते. रात्री कोंगरे तिची भेट घेऊन जाण्यापूर्वी नारळपाणी […]

Continue Reading

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील २६० व अत्यावश्यक सेवेतील १२७ कर्मचाऱ्यांचे मतदान

अमित साखरे उपसंपादक गडचिरोली दि.१६ : ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक १३ व गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी येथील गोकुळ नगरातील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील मतदान सुविधा केंद्रात २६० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. तसेच गुरुवार दिनांक १४ ते शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर पर्यंत येथील तहसील कार्यालयातील मतदान सुविधा […]

Continue Reading
sudhir mungantiwar newsjagar pavanklalyan

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज 17 नोव्हेंबरला जाहीर सभा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. news jagar श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील […]

Continue Reading
sudhirbhau mungantiwar News Jagar

ना. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहेत याचा प्रत्यय निवडणुकीच्या धामधुमीतही आला

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या धामधुमीतही शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपताना दिसत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२४-२५ या हंगामासाठी शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या ४२ धान/भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली; तेव्हा याची प्रचिती […]

Continue Reading

विकास न करून बेरोजगारी ला वाव देणारे अहेरी चे आजी माजी मंत्रीच जिम्मेदार- संदीप कोरेत

जावेद अली, गडचिरोली अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकत आज 16/11/2024 ला दुफारी 2:00 वाजता मनसे ची सभा पार पडली यात संदीप कोरेत हे रेल्वे इंजनचेचिन्ह घेऊन उभे आहे. संदीप कोरेत यांनी मंचावरून जनतेला मार्गदर्शन करतांना बोलत होते यावेळी हेमंत गडकरी मनसेचे नेते. बंडमवारजी. नागेश तोरेम. गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष साडवे जी व मान्यवर उपस्थित […]

Continue Reading

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading

धाणाला 25 हजार रुपये बोनस देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री. विलास ढोरे, विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा विधानसभेतील सज्जन आमदार च्या स्पर्धेत आमदार कृष्णा गजबे यांचा पहिला नंबर देसाईगंज :- धानाला 25 हजार बोनस देणार, लाडकी बहीणीला 1500 वरून 2100 रुपये देणार, शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करणार, सती नदी व गाढवी नदीवर बंधारे बांधणार, वडसाला बस डेपो मंजूर करणार, शेतकऱ्यांचा सन्मान निधी 15 […]

Continue Reading

भामरागड पर्लकोठा, ताडगाव नदीवरील पुलावर स्फोटके. स्फोटक निकामी करतांना एक स्पोट झाले मात्र.. जीवित हानी नाही.

जावेद अली, गडचिरोली गडचिरोली भामरागड आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती. News Jagar त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ […]

Continue Reading

आरमोरी विधान सभा क्षेत्रात आप ची एंट्री

भरत दयलानी द्वारा देसाईगंज : आरमोरी विधानसभेत आपले संघटन मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली असून, येथे आप पक्ष संघटन झपाट्याने वाढवत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने काँग्रेसचा प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेसला भरपूर फायदा झाला होता, विशेषत: आप पक्षाने देसाईगंजमध्ये बूथ उभारून भाजपची बरीच मते बदलली होती, मात्र विधानसभेत आरमोरी विधानसभेत आम […]

Continue Reading
amit shaha news jaagr

मोदी सरकारने गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त जिल्हा नक्षलमुक्त केला – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडचिरोलीतील नक्षलवाद संपवण्याचे काम केले. राम मंदिराच्या उभारणीसोबतच कलम 370, तिहेरी तलाक, CAA लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला 15 लाख 10 हजार कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प दिले आहेत. WAF कायद्यात लवकरच बदल करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार या सर्व गोष्टींच्या विरोधात […]

Continue Reading