जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच उपविभागीय अधिकाऱ्याकळे तीन तालुक्यातील प्रभार

जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच उपविभागीय अधिकार्याकळे तीन तालुक्यातील प्रभा जावेद अली गडचिरोली गडचिरोली जिल्हा हा विकासा पासून कोसो दूर त्यात एक अधिकारी बघतो तीन तालुक्यातील प्रभार गडचिरोली. अहेरी. सिरोंचा अतिशय नवल वाटाव अशी या सरकार व प्रशाषणाची दयनीय अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागात गडचिरोली वरून 100 की मी अंतर अहेरी. तर गडचिरोली वरून 200 […]

Continue Reading

सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड

*विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता […]

Continue Reading

भूकंपाचे धक्के, नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने*

*तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद* *गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; *नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने* गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

श्री. अमित साखरे, उपसंपादक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप गडचिरोली दि 4 ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण […]

Continue Reading
15-year-old minor girl rescued  - Case registered against retired naval officer and  wife

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल

नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu  (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar घरकामात […]

Continue Reading
Man arrested for impregnating minor girl

अल्पवयीन मुलीस गर्भवती करणाऱ्यास अटक

श्री अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी, 29/11/2024 घरी आई- वडील व घरी कुणीही नसतांना आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन, जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.ती गर्भवती राहिल्यामुळे सदर प्रकरणाचे बिंग फुटले , पीडितेच्या तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात आरोपी शरद केशव गेडेकर (३५) sharad keshav gedekar रा. निमरडटोला ता. चामोर्शी विरुद्ध कलम ६४ […]

Continue Reading

काँक्रिट मिक्सर मध्ये सापडल्याने मजुराचा मृत्यू

कोरची,ता.29 : गावात सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करीत असताना काँक्रिट मिक्सरमध्ये हात सापडल्याने कैलास ब्रिजलाल पुळो(२५)रा. बडीमादे या युवा मजुराचा मृत्यू झाला. सदर घटना काळ दि २९ नोव्हेंबर ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बडीमादे या गावात घडली. news jagar बडीमादे गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे येथील राजन अँड राज कंपनीतर्फे ११२ […]

Continue Reading

दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी- जिल्हाधिकारी संजय दैने

गडचिरोली,(जिमाका),दि.29 बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा ०१ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा व्यक्तींना ०५ वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि ०१ लाख रूपयांपर्यत दंडाची शिक्षेचे प्रावधान असल्याने दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीररित्या दत्तक विधानाची प्रक्रिया पुर्ण […]

Continue Reading

महीला महाविदयालयात संविधान दिवस उत्साहात साजरा..

अमित साखरे उपसंपादक   चामोर्शी- स्थानिक शरदचंद्र पवार कला महीला महाविद‌यालयात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजनरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयूक्त विदद्यमाने हा दिवस साजरा करण्यात झाला. या प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. डॉ. भगवान धोटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन […]

Continue Reading

कृषक हायस्कूल येथे संविधान दिन साजरा

अमित साखरे उपसंपादक चामोर्शी – स्थानिक कृषक हॉयस्कूल येथे दिनांक २६ नोव्हेबर मंगळवार ला ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर , प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मोरेश्वर गडकर , अविनाश भांडेकर , वर्षा लोहकरे , जासुंन्दा जनबंधू , शालू मेश्राम , लोमेश बुरांडे , स्वप्नील बोधनकर , अरुण दुधबावरे तथा […]

Continue Reading