cdcc bank

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शन

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत santosh rawat व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या […]

Continue Reading

निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

श्री. अमित साखरे, उपसंपादक *कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी* गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी Rakesh Madavi यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) श्री मडावी […]

Continue Reading

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली दि. ८ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले […]

Continue Reading

महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरीत भजन .

  👉 योग्य निर्णय घेण्यात शासन अपयशी. आरमोरी /चक्रधर मेश्राम दि. ,13/11/2023:-. राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे. यासह अनेक मागण्या घेऊन संपुर्ण महाराष्ट्रात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सतराव्या दिवसापर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाला जाग आली नाही. महाराष्ट्रात हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचारी मागील दिड दशकांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम […]

Continue Reading