समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास : ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावनिहाय कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेची सेवा केली. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधता आला याचे मनस्वी समाधान आहे. व्यवसाय वृद्धी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून या […]
Continue Reading