cdcc bank

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शन

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत santosh rawat व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या […]

Continue Reading
sudhir mungantiwar pawan kalyan news jagar newsjagar

बल्लारपूर विधानसभेच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना साथ द्या- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू सुपरस्टार पवन कल्याण

बल्लारपूर (प्रतिनिधी) : ज्या बल्लारपूरच्या सागवनाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका. बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि […]

Continue Reading

निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

श्री. अमित साखरे, उपसंपादक *कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी* गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी Rakesh Madavi यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) श्री मडावी […]

Continue Reading
sudhir mungantiwar newsjagar pavanklalyan

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज 17 नोव्हेंबरला जाहीर सभा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. news jagar श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील […]

Continue Reading
sudhirbhau mungantiwar News Jagar

ना. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहेत याचा प्रत्यय निवडणुकीच्या धामधुमीतही आला

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या धामधुमीतही शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपताना दिसत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२४-२५ या हंगामासाठी शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या ४२ धान/भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली; तेव्हा याची प्रचिती […]

Continue Reading

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading
amit shaha news jaagr

मोदी सरकारने गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त जिल्हा नक्षलमुक्त केला – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडचिरोलीतील नक्षलवाद संपवण्याचे काम केले. राम मंदिराच्या उभारणीसोबतच कलम 370, तिहेरी तलाक, CAA लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला 15 लाख 10 हजार कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प दिले आहेत. WAF कायद्यात लवकरच बदल करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार या सर्व गोष्टींच्या विरोधात […]

Continue Reading
sudhirbhau mungantiwar News Jagar

मुनगंटीवार यांच्या विजय निश्चित तर अपक्ष आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये स्पर्धा

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून संतोषसिंह रावत आणि काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्या व अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे रिंगणात आहेत. एका बाजूला ताकदवान मुनगंटीवार आहेत तर दुसरीकडे विधानसभेच्या रिंगणात नवे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन वेळा भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार हे तिन्ही वेळा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री […]

Continue Reading
priyatai zambare news jagar

आचारसंहिता सुरु असतांना बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारु व्यवसाय सुरु-आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी केला खुलासा

◊ पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क तसेच अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असावेत मधुर संबध म्हणून कारवाईस विलंब होत असल्याची शंका एक महिला सामाजिक कार्यकर्ता अवैध दारु अड्डयांवर जाऊन अवैध दारु विक्री सुरु असल्याचे पुरावे ठाणेदार सुनील गाडे, एस पी मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक यांना पाठविते एवढेच नाही तर लेखी तक्रार […]

Continue Reading
sudhirbhau mungantiwar News Jagar

चर्मकार समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

चर्मकार बांधवांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. 1994 मध्ये बाबूपेठ (जि. चंद्रपूर) येथे चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाची निर्मिती केली. या मतदारसंघात विभिन्न जाती, धर्मासाठी सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. संत रविदास समाजसेवा संस्थेच्या मागणीनुसार, बल्लारपूर शहरात देखील संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, असा […]

Continue Reading