!मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ,सूरगाव, एकनसुर गावाचा राज्य सरकारने विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा- डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना ( म,रा )
!स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून आजही एकनसुर ,सूरगाव गावात जाणारे रस्त्याचे काम झाले नाही! !मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ,सूरगाव, एकनसुर गावाचा राज्य सरकारने विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा! !राज्य शासनाने मानवी हक्काचा उलंघन करू नये! – दिनांक 28 नोव्हेंबर 2024 गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात जाणाऱ्या रस्त्यावर आजही साधे खडीकरण रस्ते होऊ शकले नाही आजही स्वातंत्र्याच्या इतक्या […]
Continue Reading