तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांवर पोस्टे कुरखेडा येथे गुन्हा दाखल
जावेद अली गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षिततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27/11/2024 रोजी चे 00.01 वा. पासून ते दिनांक 11/12/2024 चे रात्रो 24.00 वा. पर्यंत जमावबंदी […]
Continue Reading