जहाल माओवादी दाम्पत्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
श्री.नंदकिशोर वैरागडे, गडचिरोली जिल्हा विशेष प्रतिनिधी वार्तापत्र शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रूपयांचे बक्षिस. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 674 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले […]
Continue Reading