निधन वार्ता-श्रीमती सुमन गोपळराव बेंडे

नागपूर, दि. 30/11/2024 आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीमती सुमन गोपळराव बेंडे सेवानिवृत्त शिक्षिका, दीक्षित हायस्कूल, नरखेड (९२, रा. त्रिमूर्ती नगर, नागपूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांनी पस्तीस वर्षे इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज रविवारी १ डिसेंबर २०२४ रोजी […]

Continue Reading

महागाईने सामान्य माणसाचे वाटोळे करणाऱ्या अपयशी सरकारला हद्दपार करा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

श्री अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी:- महाराष्ट्रातील सद्याचे सरकार गेल्या दोन वर्षापासून महागाईवर नियंत्रण न आणल्यामुळे निवडणुकीच्या व दिवाळी सारख्या सनाच्या तोंडावर महागाईत प्रचंड वाढ झाली त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक कोंडीत सापडला आहे त्यासाठी सामन्याचे वाटोळे करणाऱ्या महायुतीच्या अपयशी सरकारला हद्दपार करत काँग्रेसच्या उमेदवारांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी गाफील न राहता प्रयत्नाची पराकाष्ठा करा व विजय […]

Continue Reading
desi-katta

मॅगझिन आणि पिस्तूलासह एकास अटक

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखे ने मंगळवारी एकास अटक करून त्याच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक तलवार आणि चाकू जप्त केला. विश्वास नगर, राजाराम डेअरीजवळ, गिट्टीखदान येथील रहिवासी आकाश राजू हतागडे (३६) aakash raju hatagade यास क्राइम ब्रँचच्या युनिट १ ने बंदुक आणि धारदार शस्त्रे असल्याची माहिती वरून त्यास अटक […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

मुनगंटीवार ‘स्टार’ प्रचारक

  मुनगंटीवारांवर पक्षाकडून जबाबदारी; लवकरच प्रचाराचा मुहूर्त महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ‘स्टार’ नेत्यांची घोषणा केली आहे. या यादीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या ‘स्टार’ नेतृत्वाचाही समावेश आहे. आता लवकरच राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला मुल येथे उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading

त्या अवैध रेती तस्करांना पाठबळ कुणाचे.

अरुण बारसागडे, उपसंपादक न्यूज जागर सावरगावातून होतो रेतीची तस्करी सावरगाव विधानसभेच्या निवडणुकीत महसूल प्रशासन व्यस्त असल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथून रात्री 10 ते पहाटे पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहेत त्यामुळे शासनाचा लाखो चा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागाने जातीने लक्ष देऊन अवैध्य रेती […]

Continue Reading

मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी श्रीनिवासपूर येथील सरपंच्यासह,युवकवर्ग व महिलांच्या समस्या जाणून घेऊन घेतला चर्चा दरम्यान गावाचा आढावा

तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपुर या गावाचा व परिसरातील समस्यांवर संरपच हृदय बाला, युवकवर्ग व महिलांनी पदाधिकारी यांनी आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांचा छोटा खाणी चर्चा दरम्यान आढावा बैठक घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक जी नेते बोलतांना म्हणाले, मि माझ्या दहा […]

Continue Reading
BPS-aasti

भवन्स शाळेत डोक्यावर रॉड पडून विध्यार्थी जखमी

न्यूज जागर वृत्त सेवा,  नागपूर सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 रोजी, भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर, आष्टी शाखा, (येरळा), नागपूर, महाराष्ट्र येथे शाळेमध्ये सुरू असलेल्या बांधकामादरम्यान लोखंडी रॉड पडल्याने एक लहान शाळकरी मुलगा जखमी झाला. गेल्या वर्षी याच शाळेतील एका मुलाचा मृत्यू झाल्यापासून शाळेत असे अपघात अनेकदा घडले आहेत. शाळा प्रशासन आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणाचा हा परिणाम […]

Continue Reading
attack-on-youth-with-sharp-weapon-5-booked

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला- ४ आरोपींवर गुन्हे दाखल

  attack on youth with sharp weapon- 4  booked न्यूज जागर वृत्तसेवा घराकडे जात असतांना महिला सभागृहाजवळ शम्मीकांत डोर्लीकर वय 45 वर्षे रा. मूल याचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल येथे गुरूवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सदर हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर AAKASH YESANKAR […]

Continue Reading
विनोद खोब्रागडे vinod khobragade

पोलिसांनी पत्रकारांवर खोट्या तक्रारी दाखल करू नये -सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे

प्रेसनोट *✍️जेष्ठ पत्रकार श्री. अशरफभाई मिस्त्री वय ७५ वर्षं राहनार मुल यांच्या वर आकसबुद्धीने, सुडभावनेने , कटकारस्थान करून संगनमत करून बोगस खंडनीचा FIR दिनांक १५/१०/२०२४ रोजी दिनांक ११/१२०/२०२४ चां तक्रारीवर दाखल केलाच कसा????* असा प्रश्न समाजसेवक श्री. विनोदकुमार खोब्रागडे यांनी केला आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या पोलिसांना सूचना आहेत कि  पोलिस प्रशासन यांनी आकसबुद्धीने, सुडभावनेने FIR […]

Continue Reading
शुल्लक कारणावरून खुनी हल्ला, १ मृत तर ५ जखमी

शुल्लक कारणावरून खुनी हल्ला, १ मृत तर ५ जखमी

श्री . अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर घरासमोरील स्कुटी बाजुला केल्याच्या कारणावरून झालेल्या  वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एक जण ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना मूल येथे रविवारी (दि.13) रात्री 10.30 वाजता सुमारास घडली. प्रेम चरण कामडे (17, रा. मूल) prem kamde असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे […]

Continue Reading