sudhir mungatiwar -news jagar

समाजसेवेचा अविरत झरा नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार…

मागच्या जवळ जवळ तीस वर्षांपासून सुधीरभाऊ जनसेवेत आहे. या तीस वर्षात त्यांचं जनतेशी असलेलं नात दिवसागणिक आणखी आणखी दृढ होत गेलं. कारण भाऊंनी त्याच दिवशी समाजातील सर्व घटकांना आपलं कुटुंब मानलं, ज्या दिवशी समाजसेवेचे व्रत भाऊंनी हातात घेतले. या तीस वर्षाच्या काळात प्रचंड चढउतार त्यांनी अनुभवले पण कधी ते खचले नाही कारण जनता सदैव त्यांच्या […]

Continue Reading

गडचिरोली ज़िल्हात बंडखोरीची लागण गडचिरोलीत भाजपा व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारान मध्ये चिंता तर अहेरीत भाजप व राष्ट्रवादी

गडचिरोली – राज्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या स्थितीत असताना राजकीय पक्षांसमोर आता बंडाखोरीचे आव्हान उभे झाले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत महायुतीत फूट पडली असून भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम उद्या २८ ऑक्टोबरला अपक्ष नामनिर्देशन दाखल करणार आहे.महायुतीकडून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. […]

Continue Reading

भाजपाने गडचिरोलीच्या उमेदवारीचा पुनर्विचार करून आमदार होळींनाच उमेदवारी द्यावी

  पत्रकार परिषदेतून भाजपा व  महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी पुनर्विचार न झाल्यास संयुक्तपणे राजीनामे देणार दिनांक २७ ऑक्टोंबर गडचिरोली आमदार डॉ. देवराव होळी यांचा गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास  व त्यांचा  जनतेशी असलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांना विजय मिळवून देणारा आहे. मात्र आपल्यापेक्षा कोणीच मोठा नेता निर्माण होऊ नये या भीतीने भाजपातील काही जनाधार नसलेल्या नेत्यांनी […]

Continue Reading

सेल्फीच्या नादात मजुराचा मृत्यु, हत्तीने केले चिरडून ठार

रानटी टस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जिवावरच बेतला. टस्कर हत्तीने हल्ला करून या मजुराला चिरडून जागीच ठार केले. ही घटना चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. श्रीकांत रामचंद्र सतरे (२३, रा. नवेगाव, भुजला, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता […]

Continue Reading

जिंकून येणाऱ्या  आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या

शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून एकमुखाने मागणी २५ ऑक्टोंबरला भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे होणार दिनांक २१ ऑक्टोंबर गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास  करून दाखवलेला आहे . […]

Continue Reading

चामोर्शीत महर्षी वाल्मिक रुषीची जंयती साजरी

आमीत साखरे, उपसंपादक, न्यूज जागर चामोर्शी – केवट ढिवर समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम १७ ऑक्टोबर रोज गुरुवारला केवट ढिवर समाज संघटना तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवा निमित्त महर्षी वाल्मिकी मंदिर चौक सांस्कृतिक भवन जुनी मच्छी मार्केट केवट मोहल्ला येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व विविध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम […]

Continue Reading

सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक विनोदकुमार खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार

श्री . अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून प्रशासनाला वेळोवेळी कचाट्यात पकडून कायद्याने घाम फोडणारे,जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे vinodkumar khobragade हे चंद्रपूर आणि वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्रातुन अपक्ष उमेदवार म्हणून आमदार साठी उभे राहनार असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर […]

Continue Reading

आनंदनगर रहिवसींचे मा.आमदार डा. देवराव होळी साहेब यांना निवेदन

आंनदानगर नवेगाव येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण बाबत गडचिरोली – गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र गडचिरोली येथील. मौजा नवेगाव (पोस्ट सेमाना) ग्रामपंचायत जिल्हा गडचिरोली अंतर्गत पोलीस गृहनिर्माण सह. संस्था पोलीस कर्मचारी यांची आनंदानगर येते २० वर्षापासुन १९२ कुटंबाची वसाहत असुन यातील रस्त्यावर आजतागत आपल्या निधीतून किंवा ग्रामपंचायत मार्फत मुरुम टाकले, पक्के रस्ते किंवा डांबरी करण […]

Continue Reading

गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय

श्री.अमित साखरे, उपसंपादक न्युज जागर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली दि. १३ – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर ठाणे येथील एनएमएमसी […]

Continue Reading

आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट

गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे काल पारितोषिक प्रदान करण्यात […]

Continue Reading