१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल
नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar घरकामात […]
Continue Reading