चामोर्शी तालुक्यात जमीन मोजणी पुन्हा बारगळली; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गडचिरोली: मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मुधोलीचक क्र. १ या गावात २७ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सलग दुसऱ्यांदा जमीन संपादनासाठी मोजणी प्रक्रिया होऊ शकली नाही. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव या परिसरातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन […]
Continue Reading