शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार

सावरगाव : – तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका शाळेत शिक्षकी व्यवसाय करणारे नागभीड येथील रविन्द्र पांडुरंग नन्नावरे Ravindra Pandurang Nannaware वय ५६ वर्षे यां नराधम शिक्षकाने काल दुपारच्या ४वाजता खेळण्यासाठी सुट्टी दरम्यान अल्पवयीन १०वर्ष मुलीससबोत छेडछाड करणाऱ्या शिक्षकांवर पालकांच्या तक्रारीवरून तळोधी बा.पोलीस येथे अपराध क्र.३००/२०२३ कलम ३५४ अ भांदवी […]

Continue Reading

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रक जप्त, तळोधी बा.पोलीसांची कारवाई

सावरगाव : – गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी केली जात आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर चे रस्ता मार्ग चुकीमुळे मेंडकी मार्ग तळोधी या मार्गावर रात्री च्या दरम्यान अवैध रेती वाहतूक ट्रक द्वारे सुरू होती.तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रभाकर मंगाम, पोलिस शिपाई राहुल चिमुरकर, पोलिस […]

Continue Reading

घाटेअळी व अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या धान उत्पादकांना सरसकट नुकसान भरपाई द्या. निवेदनाद्वारे गीता बोरकर यांची मागणी.

नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या धानपिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट असुन हाती आलेले धानपिक आधी घाटेअळी च्या आक्रमणाने मातीमोल होत असतांनाच . अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून धान मातीमोल केले आहे . शेतकऱ्यांनी धानपिकाकरीता बँक,आदिवासी सेवासोसायटी तर खाजगी सावकार कडून कर्ज काडून पिकाची लागवड केली.यावर्षीच्या खरीप […]

Continue Reading