crime

तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांवर पोस्टे कुरखेडा येथे गुन्हा दाखल 

जावेद अली गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षिततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते.  मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27/11/2024 रोजी चे 00.01 वा. पासून ते दिनांक 11/12/2024 चे रात्रो 24.00 वा. पर्यंत जमावबंदी […]

Continue Reading
ACCIDENT

दुचाकीने स्टंटबाजी करणे युवकांच्या जीवावर बेतले

उड्डाणपुलावर शर्यत खेळताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. ही घटना गुुरुवारी 5 /12/2024 ला पहाटेच्या सुमारास नरेंद्रनगरातील उड्डाणपुलावर घडली. आदर्श रमेश समर्थ Aadarsh Ramesh Samarth  (२४, जुना बाबुलखेडा, पार्वतीनगर) आणि आदित्य राकेश मेश्राम Aaditya Rakesh Meshram  (१८, किरणापूर, हुडकेश्वर) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. News […]

Continue Reading

सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड

*विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता […]

Continue Reading

राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?-एकरा खुर्द वासी

*!गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ दोन किलोमीटर अंतरावरील एकरा ( खुर्द) गाव गेल्या इतक्या वर्षानंतरही पूलिया पासून वंचित!* *!सुर्जागड येथील लोहखनिज नेण्याकरिता या भागात पक्के रस्ते आणी मोठ मोठाले पुलिया होऊ शकतात तर आम्ही येथील रहिवासी असून आमच्यासाठी  राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?* *!राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय […]

Continue Reading

भूकंपाचे धक्के, नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने*

*तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद* *गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; *नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने* गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]

Continue Reading
15-year-old minor girl rescued  - Case registered against retired naval officer and  wife

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल

नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu  (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar घरकामात […]

Continue Reading

शिवशाही बसचा भीषण अपघात- काही मृत तर अनेक जखमी

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. news jagar आज दि.२९/११/२०२४ दुपारी साडेबारा ते १ वाजेच्या दरम्यान शिवशाही बस क्रमांक एमएच ९ ईएम […]

Continue Reading
Man arrested for impregnating minor girl

अल्पवयीन मुलीस गर्भवती करणाऱ्यास अटक

श्री अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी, 29/11/2024 घरी आई- वडील व घरी कुणीही नसतांना आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन, जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.ती गर्भवती राहिल्यामुळे सदर प्रकरणाचे बिंग फुटले , पीडितेच्या तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात आरोपी शरद केशव गेडेकर (३५) sharad keshav gedekar रा. निमरडटोला ता. चामोर्शी विरुद्ध कलम ६४ […]

Continue Reading

काँक्रिट मिक्सर मध्ये सापडल्याने मजुराचा मृत्यू

कोरची,ता.29 : गावात सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करीत असताना काँक्रिट मिक्सरमध्ये हात सापडल्याने कैलास ब्रिजलाल पुळो(२५)रा. बडीमादे या युवा मजुराचा मृत्यू झाला. सदर घटना काळ दि २९ नोव्हेंबर ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बडीमादे या गावात घडली. news jagar बडीमादे गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे येथील राजन अँड राज कंपनीतर्फे ११२ […]

Continue Reading
dharrmrao baba atram

धर्मराव बाबा आत्राम यांना गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री निवड करा.-नागेश मडावी व प्रचार्य रतन दुर्गे

जावेद अली गडचिरोली गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना बनवा अशी मागणी अहेरी चे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, अजितदादा पवार गट. नागेश मडावी व कार्यकर्ता प्राचार्य रतन दुर्गे यांनी केली आहे. मागील 5 वेळा आमदार म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्रात जनतेनी भरघोस मताने निवडून आले व मागील वर्ष गोंदिया जिल्याचे पालकमंत्री पद भूषविले असून अनेक […]

Continue Reading