sudhir mungantiwar newsjagar pavanklalyan

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज 17 नोव्हेंबरला जाहीर सभा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. news jagar श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील […]

Continue Reading
sudhirbhau mungantiwar News Jagar

ना. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहेत याचा प्रत्यय निवडणुकीच्या धामधुमीतही आला

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या धामधुमीतही शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपताना दिसत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२४-२५ या हंगामासाठी शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या ४२ धान/भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली; तेव्हा याची प्रचिती […]

Continue Reading

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

श्री. अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली […]

Continue Reading

भामरागड पर्लकोठा, ताडगाव नदीवरील पुलावर स्फोटके. स्फोटक निकामी करतांना एक स्पोट झाले मात्र.. जीवित हानी नाही.

जावेद अली, गडचिरोली गडचिरोली भामरागड आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती. News Jagar त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ […]

Continue Reading
Nagpur Police seized 5 illegal guns, arrested 7 people -NEWS JAGAR

नागपूर पोलिसांनी हस्तगत केल्या बेकायदेशीर५ बंदुका , 7 जणांना अटक

  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी, नागपूर पोलिसांनी शहरातील संदिग्ध व बेकायदेशीरांना गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान केलेल्या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आणि 9 लाखांहून अधिक किमतीची दारूगोळा आणि वाहनांसह पाच बंदुक जप्त करण्यात आलेल्या आहेत . धंतोली परिसरात गुन्हे शाखा युनिट 2 ने एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मिलन यशवंत सूर्यवंशी milan yashwant suryavanshi […]

Continue Reading

भाजपा महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांना पुन्हा निवडून द्या, मतदार संघाच्या विकासाची गॅरंटी माझी- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

जावेद अली, गडचिरोली कुरखेडा, 16/11/2024 आरमोरी विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार श्री कृष्णा गजबे krushna gajbe यांच्या प्रचारार्थ कुरखेडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी nitin gadkari यांनी प्रचार सभेला संबोधित करताना आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. पुन्हा त्यांना निवडून द्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची गॅरंटी माझी असे बोलून नामदार […]

Continue Reading
priyatai zambare news jagar

आचारसंहिता सुरु असतांना बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारु व्यवसाय सुरु-आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी केला खुलासा

◊ पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क तसेच अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असावेत मधुर संबध म्हणून कारवाईस विलंब होत असल्याची शंका एक महिला सामाजिक कार्यकर्ता अवैध दारु अड्डयांवर जाऊन अवैध दारु विक्री सुरु असल्याचे पुरावे ठाणेदार सुनील गाडे, एस पी मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक यांना पाठविते एवढेच नाही तर लेखी तक्रार […]

Continue Reading

अहेरी पोलीस स्टेशन तर्फे पोलिसांचा रोड मार्च

  जावेद अली प्रतिनिधी गडचिरोली 15/11/2024 रोजी पोलीस स्टेशन अहेरी च्या वतीने विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक निलोतपल सा., मा. अपर पोलीस अधिक्षक एम. रमेश सा. मा. उपविभागीय पोलीस अधीकारी विजय कोकाटे सा. यांचे मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी याकरिता अहेरी शहरात रोड मार्च घेण्यात आला […]

Continue Reading

विरोधकांचे बिनबुडाचे आरोप = माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम

  जावेद अली, गडचिरोली ऋतुजाराज हलगेकर यांच्या वर विविध प्रकारचे जे व्हिडीओ क्लिप. व मोबाईल वरून बोलताना जे व्हिडीओ वॉट्सअप वर फिरत आहे ते विरोधकांचा बिन बुडाचा आरोप असल्याचे ऋतुजा हलगेकर व भाग्यश्री ताई आत्राम यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले. मी कोणतेही चुकीचे काम करीत नाही व केले नाही नाहक मला व माझ्या कुटीबियांना बदनाम करण्याकारिता […]

Continue Reading
५२ वर्षीय नराधमाने केला सहा वर्षीय मुलीवर अत्याचार 52-year-old man raped a six-year-old girl

५२ वर्षीय नराधमाने केला सहा वर्षीय मुलीवर अत्याचार

पाचपावली नागपुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत . एका ५२ वर्षीय नराधमाने सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. तिने प्रतिकार केला असता नराधमाने तिचा क्रूरपणे चावा ही घेतल्याचे समोर आले. धीरेंद्र भोतमांगे dhirendra bhotmange  असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. news jagar या घटनेची माहिती मिळताच सोमवारी संतप्त नागरिकांनी धीरेंद्र भोतमांगे या आरोपीच्या घरावर […]

Continue Reading