15-year-old minor girl rescued  - Case registered against retired naval officer and  wife

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल

नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu  (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar घरकामात […]

Continue Reading

महीला महाविदयालयात संविधान दिवस उत्साहात साजरा..

अमित साखरे उपसंपादक   चामोर्शी- स्थानिक शरदचंद्र पवार कला महीला महाविद‌यालयात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजनरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयूक्त विदद्यमाने हा दिवस साजरा करण्यात झाला. या प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. डॉ. भगवान धोटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन […]

Continue Reading

कृषक हायस्कूल येथे संविधान दिन साजरा

अमित साखरे उपसंपादक चामोर्शी – स्थानिक कृषक हॉयस्कूल येथे दिनांक २६ नोव्हेबर मंगळवार ला ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर , प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मोरेश्वर गडकर , अविनाश भांडेकर , वर्षा लोहकरे , जासुंन्दा जनबंधू , शालू मेश्राम , लोमेश बुरांडे , स्वप्नील बोधनकर , अरुण दुधबावरे तथा […]

Continue Reading
Bus carrying students for a field trip crashes - one student dies

सहलीकरिता विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात – एका विद्यार्थीनीचा मृत्यू

नागपूरच्या शंकर नगर येथील सरस्वती शाळेची बस हि वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असतांना अपघात झाला असून या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. News Jagar नागपूरच्या शंकर नगर येथील सरस्वती शाळेच्या ५ बसेस बोरधरणला जात होत्या, त्यापैकी एक बस 60 विद्यार्थ्यांना घेऊन देऊळपिंढरी घाटामध्ये उलटली. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. […]

Continue Reading

धर्मराव बाबा यांचा विजय

जावेद अली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात धर्मराव बाबा आत्राम 53639 मतांनी जवळपास 17 हजार च्या वरून मतांनी विजयी एकतर्फी विजयी यावेळी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी केला धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना जवळपास 28 हजार मतांवर असं पराभव स्वीकाराव लागला धर्मराव आत्राम यांचे पुतण्या अमरीश आत्राम यांना 36 हजार 916 मते […]

Continue Reading

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान

श्री.अमित साखरे, उपसंपादक गडचिरोली, दि. 22/11/2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले. आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी […]

Continue Reading
Sudhir Mungantiwar was attacked by Santosh Rawat with supporters

सुधीर मुनगंटीवार यांना संतोष रावत व समर्थकाकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न

बल्लारपूर विधानसभेची निवडणूक आता हात गहिवर आली असून राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत समर्थकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सुरक्षारक्षक आडवे झाल्याने पुढील अनर्थ टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मूल तालुक्यातील कोसंबी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.sudhir […]

Continue Reading
cdcc bank

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शन

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष संतोष रावत santosh rawat व संचालक यांनी बैंकेतील नोकर भरती करतांना शासन निर्णय डावलून मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एनटी यांचे आरक्षण संपवले व ओपन मधील जागा पैसे घेऊन भरण्याचं कारस्थान चालवलं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नोकर भरती विरोधात जोरदार विरोध करून शासन प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या […]

Continue Reading
sudhir mungantiwar pawan kalyan news jagar newsjagar

बल्लारपूर विधानसभेच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना साथ द्या- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू सुपरस्टार पवन कल्याण

बल्लारपूर (प्रतिनिधी) : ज्या बल्लारपूरच्या सागवनाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका. बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि […]

Continue Reading

निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

श्री. अमित साखरे, उपसंपादक *कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी* गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी Rakesh Madavi यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) श्री मडावी […]

Continue Reading