sanjiv khanna CJI news jagar

न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी भारताचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपोदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली .पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि माजी CJI D.Y. चंद्रचूड हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. माजी CJI D.Y. नंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी CJI म्हणून पदभार स्वीकारला. चंद्रचूड […]

Continue Reading
sudhir mungantiwar news jaagr

दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध-श्री. सुधीर मुनगंटीवार

जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी दिली. पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आदिवासी आणि अनुसूचित जातीतील बंधू-भगिनी अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना […]

Continue Reading
chandrashekhar bawankule news jagar

पुन्हा एकदा भाजपा – महायुती सरकार निवडून येणे ही काळाची गरज आहे- चंद्रशेखर बावनकुळे

  कामठी – मौदा विधानसभा मतदारसंघातील जयंती नगरी २, बेसा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत कार्यकर्ते व नागरिकांशी कामठी – मौदा विधानसभा भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. या निवडणुकीत मतदान करताना स्थानिक प्रश्नांबरोबरच एकूण राज्याच्या विकासाबाबत विचार केला पाहिजे. जर या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे असेल तर पुन्हा एकदा भाजपा […]

Continue Reading

एका महिला माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

वार्तापत्र जावेद अली गडचिरोली  दिनांक- 09/11/2024  शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयांचे बक्षिस. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 678 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले […]

Continue Reading
Mungantiwar-Gaoture

डॉ.अभिलाषा गावतुरे यांची लढत हि भाजपा चे हेवीवेट नेते मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीच

काँग्रेसने ऐनवेळी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात डॉ.अभिलाषा गावतुरे यांना तिकीट नाकारून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतल्याचे चित्र सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. अभिलाषा गावतुरे या भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी परिचित आहेत , सामाजिक कार्यात आणि फुले आंबेडकर चळवळीत त्यांचे मोठे नाव आहे, अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व पक्षासाठी दिवस-रात्र एक […]

Continue Reading
sudhir mungantiwar

सुधीरभाऊंना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती चा जाहीर पाठिंबा

सलग सहा टर्मनंतर सुधीर मुनगंटीवार आता सातव्यांदा निवडणुकीसाठी बल्लारपूरमधून उभे आहेत, गेल्या 30 वर्षांत त्यांनी केलेल्या विकास कार्यामुळे लोक भारावून गेली आहेत, इतर पक्षातील मात्तबर नेतेमंडळी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश घेत असतांना आता तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने श्री.सुधीर मुनगंटीवार यांना  जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे  बीआरएस हा पक्ष महायुतीत नाही. दिवसेंदिवस त्यांना […]

Continue Reading

तळोधी बा. पोलिसांचे पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये रुटमार्च

श्री . अरुण बारसागडे, उपसंपादक

Continue Reading

लखमापूरचा आदर्श क्षेत्र म्हणून लौकीक वाढवणार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्द

चंद्रपूर, दि.5 : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. लखमापूर येथील अंतर्गत रस्ते, बोअरिंग तसेच ग्रामपंचायत स्तरावर 8 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी लखमापूरच्या विकासाकरिता उपलब्ध करून दिला. गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगीण विकासातून लखमापूरला आदर्श क्षेत्र म्हणून लौकीक प्राप्त करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूर मतदारसंघाला रोजगाराचे कवच

मुल येथे 600 नागरिकांच्या हाताला काम, पोंभुर्णा येथे कार्पेट निर्मिती केंद्र जिल्ह्यातील बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य बल्लारपूर – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक संकल्पनेत रोजगार केंद्रस्थानी राहिलेला आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराचे कवच निर्माण करण्याचे काम ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले […]

Continue Reading

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

  निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गडचिरोली दि.५: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. राजेंद्र कुमार कटारा(भाप्रसे)यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.यावेळी भारत निवडणूक […]

Continue Reading