विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील अवमान व परभणी घटनेच्या निषेधार्थ मूल शहर व तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांचा मोर्चा
देशाचे गृहमंत्री अमित शहा याचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संसदेत अवमान जनक वक्त्यव्य, तसेच परभणी जिल्ह्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची अज्ञातांनी तोडफोड केल्यावर आंबेडकरी अनुयायांनी निषेध नोंदविला आणि निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्यात आली. पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे […]
Continue Reading