विनोद खोब्रागडे vinod khobragade

अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांचा वरोरा-भद्रावती व चंद्रपूर मतदारसंघातून डोअर टू डोअर प्रचार सुरू

अनेक राष्ट्रीय राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, मतदार राजाला, फुकटचे देन्यासाठी, चढाओढ सुरू केलेली दिसत असून अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी मात्र मतदार बांधवांना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी, आपल्या गावाचा, शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या, विकास करन्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी जपान या देशाचे उदाहरण देत लहानसा जापान देश, भारतापेक्षा १०० वर्ष पुढे, आर्थिक प्रगती प्रथावर आहे,कारण तिथे […]

Continue Reading
bjp bike rally

मा. ना. श्री. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन

मूल येथे ७२- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मा. ना. श्री. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  ८  नोव्हेंबर ला सकाळी १ १  वाजता हि  रॅली इको पार्क येथून प्रारंभ होणार असून, ती संपूर्ण मूल शहरातून मार्गक्रमण करेल. या रॅलीत हजारोंच्या संख्येने तरुण कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे […]

Continue Reading
sudhir mungantiwar

सुधीरभाऊंना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती चा जाहीर पाठिंबा

सलग सहा टर्मनंतर सुधीर मुनगंटीवार आता सातव्यांदा निवडणुकीसाठी बल्लारपूरमधून उभे आहेत, गेल्या 30 वर्षांत त्यांनी केलेल्या विकास कार्यामुळे लोक भारावून गेली आहेत, इतर पक्षातील मात्तबर नेतेमंडळी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश घेत असतांना आता तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने श्री.सुधीर मुनगंटीवार यांना  जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे  बीआरएस हा पक्ष महायुतीत नाही. दिवसेंदिवस त्यांना […]

Continue Reading

अखेर माजी मंत्री राजेंद्र मुळक व याज्ञवल्क्य जिचकार ६ वर्षासाठी निलंबित

रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र मुळक rajendra mulak , काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार yadnyavalkya jichkar , पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल, पर्वती येथून आबा बागुल, कसबा पेठेतून कमल व्यवहारे, सांगलीतील जयश्री पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षाने निलंबित केले. पक्षाचे महाराष्ट्र युनिट प्रभारी रमेश चेन्निथला यांनी गुरुवारी निलंबनाचे आदेश जारी केले. […]

Continue Reading

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस च्या नेत्याने केला भाजप प्रवेश

बल्लारपूर विधानसभेचे काॅंग्रेस उमेदवार संतोषसिंह रावत यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू , कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अखिल गांगरेड्डीवार Akhil gangreddiwar  यांनी काँग्रेस ला ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस ला सोडून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केल्याचे कळले आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Continue Reading

तळोधी बा. पोलिसांचे पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये रुटमार्च

श्री . अरुण बारसागडे, उपसंपादक

Continue Reading

महागाईने सामान्य माणसाचे वाटोळे करणाऱ्या अपयशी सरकारला हद्दपार करा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

श्री अमित साखरे, उपसंपादक चामोर्शी:- महाराष्ट्रातील सद्याचे सरकार गेल्या दोन वर्षापासून महागाईवर नियंत्रण न आणल्यामुळे निवडणुकीच्या व दिवाळी सारख्या सनाच्या तोंडावर महागाईत प्रचंड वाढ झाली त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक कोंडीत सापडला आहे त्यासाठी सामन्याचे वाटोळे करणाऱ्या महायुतीच्या अपयशी सरकारला हद्दपार करत काँग्रेसच्या उमेदवारांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी गाफील न राहता प्रयत्नाची पराकाष्ठा करा व विजय […]

Continue Reading
sudhir mungatiwar -news jagar

मुनगंटीवार ‘स्टार’ प्रचारक

  मुनगंटीवारांवर पक्षाकडून जबाबदारी; लवकरच प्रचाराचा मुहूर्त महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ‘स्टार’ नेत्यांची घोषणा केली आहे. या यादीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या ‘स्टार’ नेतृत्वाचाही समावेश आहे. आता लवकरच राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला मुल येथे उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading

मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी श्रीनिवासपूर येथील सरपंच्यासह,युवकवर्ग व महिलांच्या समस्या जाणून घेऊन घेतला चर्चा दरम्यान गावाचा आढावा

तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपुर या गावाचा व परिसरातील समस्यांवर संरपच हृदय बाला, युवकवर्ग व महिलांनी पदाधिकारी यांनी आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांचा छोटा खाणी चर्चा दरम्यान आढावा बैठक घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक जी नेते बोलतांना म्हणाले, मि माझ्या दहा […]

Continue Reading
attack-on-youth-with-sharp-weapon-5-booked

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला- ४ आरोपींवर गुन्हे दाखल

  attack on youth with sharp weapon- 4  booked न्यूज जागर वृत्तसेवा घराकडे जात असतांना महिला सभागृहाजवळ शम्मीकांत डोर्लीकर वय 45 वर्षे रा. मूल याचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल येथे गुरूवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सदर हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर AAKASH YESANKAR […]

Continue Reading