नाट्यश्री च्या आठवडी कवितास्पर्धेत प्रा. कृष्णा कुंभारे पुरस्कृत

स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येणार आहे . या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येवून या कवितेला”आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला […]

Continue Reading

प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

By Shri.Vilas Dhore, Special Correspondent , Gadchiroli Distt. देसाईगंज (का.प्र.) :- मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठीमधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिन पत्रकार दिन म्हणून दि. ६ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक ‘त्रिकालनेत्र’ कार्यालयात प्रेस क्लब देसाईगंज व व्हाईस ऑफ मिडीयाच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दिपप्रज्वलन व […]

Continue Reading
mahila atyachar

वर्षभरात नागपूर शहरात महिला अत्याचारात लाक्षणिक वाढ

नागपूर: राज्याच्या दुसऱ्या राजधानीत महिलांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याचे दिसून येत आहे, कारण 2023 मध्ये गेल्या दशकात सर्वाधिक बलात्काराच्या घटना या शहरात घडल्या आहेत. तब्बल 252 (23 डिसेंबरपर्यंत) महिला या अत्याचाराला  बळी पडल्याचे दिसून येत आहे, लॉकडाऊननंतर शहरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 2020 मध्ये, अशा 172 घटनांची नोंद झाली, 2021 मध्ये 234 पर्यंत वाढली आणि […]

Continue Reading

राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी करीता शिन्दे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या मॉडेलची निवड

राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी करीता शिन्दे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या मॉडेलची निवड कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अतंर्गत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शन शासकीय औद्यागीक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे २० डिसेंबरला पार पडली. यात 78 प्रतिकृती (मॉडेल) सहभागी  […]

Continue Reading

आरक्षणानेच नव्हे, तर बुद्ध स्विकारल्यामुळे प्रगती झाली – डॉ.राजरत्न आंबेडकर – धम्म प्रबोधन कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन

श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली जिल्हा कोरची आंबेडकरी अनुयायांनी जी काही प्रगती या स्वतंत्र देशात केली ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील आरक्षणानेनेच नव्हे, तर 1956 ला स्विकारलेल्या बुद्धाच्या धम्माने झाली. कारण त्यामुळे आमच्या जगण्यात आमुलाग्र बदल झाला. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फेलोशिप आँफ […]

Continue Reading

मा.श्री.आ. कृष्णाजी गजबे, यांचे हस्ते लाभार्थ्यांना धनादेश आणि साहित्य घटकांचे वितरण

श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली जिल्हा तालुका कृषी कार्यालय, कोरची यांचेकडुन. मा.श्री. कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांचे हस्ते राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत निजीयाबाई इुर्गाराम देवांगण , कोचिनारा यांना ट्रक्टरचे वितरण करण्यात आले गट साधन केंद्र, पंचायत समिती, कोरची यांचेकडून समावेशी क शिक्षा दिव्यांग विद्यार्थी योजना अंतर्गत कु.दुष्यंत पुरुषोत्तम सहळा, […]

Continue Reading

डॉक्टरांच्या हलगर्जीने बाळंतणीचा मृत्यू -कुटूंबियांचा आरोप

आदिवासी महिला  कविता नीलेश कोडापे यांच्या मृत्यूसाठी रुग्णालयातील डॉक्टरांना जबाबदार धरून गडचिरोलीच्या मार्कंडेय रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी एकता युवा समिती या आदिवासी तरुणांच्या संघटनेने केली आहे. आज दुपारी येथील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,  प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे 6 डिसेंबर रोजी डॉ. प्रशांत चलाख आणि डॉ. वैशाली […]

Continue Reading

राज्यघटनेचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

प.पु. विश्वरत्न बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण निमित्य विनम्र अभिवादन अभिवादक ओमप्रकाश साखरे सर चामोर्शी 

Continue Reading

डॉ.बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन

प.पु. विश्वरत्न बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण निमित्य विनम्र अभिवादन अभिवादक पद्माकर भाऊ नारनवरे

Continue Reading
facebook-fake-account-of-chandrapur-Sp

चक्क पोलिस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट

देशात सर्वत्र सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ओटीपी द्वारे नागरिकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेणे, महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे, फेसबुक खाते हॅक करून संबंधितांच्या नावाने पैशांची मागणी करणे यासह आधुनिक काळात आभासी विद्वत्तेच्या आधारे (Artificial Intelligence) थेट एखाद्या व्यक्तीच्या आवाजात फोन करून पैशांची मागणी करणे अथवा एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील […]

Continue Reading