भारतीय हवाई दलाच्या (IAF) सार्जंटने कर्तव्यावर असताना रायफलने गोळी झाडून आत्महत्या
नागपूर: भारतीय हवाई दलाच्या (IAF) सार्जंटने कर्तव्यावर असताना रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरफोर्स नगर नागपुर येथे घडली. newsjagar जयवीर सिंग असे आत्महत्या केलेल्या सार्जंट चे नाव आहे , ते रात्री उशिरा अल्फा 8 गार्ड चौकीवर ड्युटीवर असतांना पहाटे मध्यरात्री १ .३ ० च्या सुमारास त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी […]
Continue Reading