विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील अवमान व परभणी घटनेच्या निषेधार्थ मूल शहर व तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांचा मोर्चा

देशाचे गृहमंत्री अमित शहा याचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संसदेत अवमान जनक वक्त्यव्य, तसेच परभणी जिल्ह्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची अज्ञातांनी तोडफोड केल्यावर आंबेडकरी अनुयायांनी निषेध नोंदविला आणि निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्यात आली. पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे […]

Continue Reading

परभणी घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा धडक मोर्चा

श्री.अमित साखरे, उपसंपादक ♦ हजारोच्या संख्येने महीला पुरुषाचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा ♦ मोर्च्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती चामोर्शी-: परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू, देशाचे गृहमंत्री मा अमित शहा यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अवमान जनक वक्त्यव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच […]

Continue Reading

अज्ञात चोरट्या कडून घरफोडून ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास

जुन्या तहसील कार्यालयामागील गोवर्धन यांच्या घरची घटना चामोर्शी :- येथील जुन्या तहसील कार्यालया मागील नवजीवन नर्सिंग कॉलेज च्या संचालक मृणाल भिमराव गोवर्धन यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या च्या रात्री चामोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली मिळालेल्या माहितीनुसार जुन्या तहसील कार्यालया मागील नवजीवन नर्सिंग कॉलेज च्या संचालक मृणाल […]

Continue Reading

चामोर्शी पोलीस स्टेशन तर्फे कबड्डी स्पर्धा , व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला नृत्य यांचे बक्षिस वितरण

चामोर्शी -गडचिरोली पोलीस दल , दादा लोरा खिडकी अंतर्गत पोलीस अधीक्षक निलोत्पल उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने आज दिनांक २१ डिसेंबर रोजी वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा , भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबल स्पर्धा तसेच आदिवासी रेला नृत्य कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय येथे या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले . या […]

Continue Reading

चामोर्शीत संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

चामोर्शी -संताजी स्नेही मंडळाच्या वतीने आज दिनांक २१ डिसेंबर रोजी मुख्य बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या सावतेली समाज चाळ येथे असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला दिप प्रज्वलन माल्यार्पण करून तेली समाज बांधवाच्या वतीने पुण्यतिथी चा कार्यक्रम पार पडला .संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून रुषी वासेकर यांच्या दिनदर्शिकेचे (नविन वर्षाचे कॉलेडर ) प्रकाशन […]

Continue Reading

गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव

वार्तापत्र दिनांक :- 15/12/2024 गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डा श्व् गडचिरोली पोलीस दलाने माओवादयांचा स्फोटक साहित्यांचा साठा (डम्प) केला नष्ट गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावित जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही महिन्यांपुर्वी माओवाद्यांनी पोमकें मरपल्ली अंतर्गत येणा­या मौजा करंचा गावाच्या […]

Continue Reading

जारावंडीजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जावेद अली गडचिरोली एटापल्ली :- तालुक्यातील जारावंडीपासून सुमारे ६ किमी अंतरावर असलेल्या शिरपूर गावाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश उसेंडी (वय ४२) असून ते शिरपूर (जारावंडी) गावचे रहिवाशी होते. प्रकाश हे परिसरात नावलौकिक प्राप्त समाजसेवक होते आणि त्यांच्या […]

Continue Reading
chatgao

सर्च हॉस्पिटल चातगाव च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक अनोखी संधी!

सर्च हॉस्पिटल चातगाव, गडचिरोली येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणे वितरित केली जाणार आहेत. शिबिराचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या […]

Continue Reading
sironcha

राष्ट्रीय महामार्गाचे निष्कृष्ट दर्जाचे काम

सुरेश एम तिट्टीवार सिरोचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा नगरम टी पाईट पासुन कालेश्वर पुला पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाजे २४ कोटी रुपयाचे सिमेट रोड काम मजुंर झाले असून सदर काम नागपुर येथील नामवंत कंपनी ला मिळाले आहे , जवळ पास एक वर्षा पुर्वी छञपती स्केअर पाईट पासुन कामला शुरूवात झाली . राष्ट्रीय माहामार्गाच्या रसत्या वर एक […]

Continue Reading
allapalli sironcha road

आलापल्ली-सिरोंचा रोड वर गिट्टी चा खच

सुरेश दुर्गे, अहेरी  आलापल्ली सिरोंचा रोड चे काम मंद गतीने सुरु असून गुड्डीगूडम जवड पूर्णतः गिट्टी चे खच व धुडीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावरून रोज ए जा करणाऱ्या टू विल्हार धारकांना अडचण निर्माण होत असून त्वरित या रोड ची दुरुस्ती करावी अशी मागणी जनता करीत आहे आलापल्ली वरून सिरोंचा मार्गाणे जात असता राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे […]

Continue Reading