नागपूरच्या शंकर नगर येथील सरस्वती शाळेची बस हि वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असतांना अपघात झाला असून या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. News Jagar
नागपूरच्या शंकर नगर येथील सरस्वती शाळेच्या ५ बसेस बोरधरणला जात होत्या, त्यापैकी एक बस 60 विद्यार्थ्यांना घेऊन देऊळपिंढरी घाटामध्ये उलटली. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्या असल्याची माहिती आहे. news jagar