गड़ाचिरोली ,, तालूक्यातिल शाडे गावातिल श्यासकिय आश्रम शादेतिल 106 विद्यार्थाना 20 डीसेम्बर दुपरच्या जेवनातुन विषभादा झाली त्यामुडे एकच गदबड़ उडाला असुन 77 जनावर ग्रामिन रुगनालयात उपचार सुरु असुन 29 विद्यार्थाना जिल्हा रुगनालयात्त हलविले आहे एकाच वेडी एवद्या मोठ्या सँख्येनी विध्यार्थी दाखल झाल्याने खाटा अपुर्या पडल्या यंत्रेनेचेहि तारमबड उडाली .
तालूका मुखालयापासुन 4 कीलो मीटर वरिल सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्गत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे पहीली ते दाहवी पर्यन्त विध्यार्थि शिक्षण घेतले.
सद्या 390 मुली व दहा मुले असे एकुन विद्यार्थी 390 विध्यार्थी शिक्षन घेत आहेत त्यापैकी 379 विध्यर्थिनि वसतिग्रुहात राहतात दरम्यान 20डिसेम्बरला 358 विद्यार्थी उपस्तित होते दुपारच्या जेवनात विध्यार्थाना कोबी, वरन, भात असा मेनु होता सोबत गाजरी खान्यासाठी दिले होत्ते जेवन केल्यानन्तर काही विध्यार्थाना डोके दुकने , मडमड असा त्रास होवु लागला पाहता पाहता ही संख्या 106 वर पहचली शाड़ा प्रशासनाने तातडीने या विध्यार्थानाना धानोरा ग्रामिन्न रुगनलयात हलविले प्रकृती अधिकच खालवल्याने 29 विद्यार्थाना पुढिल उपचारासाथि जिल्हा रुगनलायात पाठवीले आहे.
प्रकल्प अधिकारी तातडीने धाव ,
गड़ाचिरोलीचे उपविभाघिय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राहुल मिना यानी घटनेनन्तर सोडे येथे आश्रम शाडेला भेट दिली घटनेची माहिती जानुन घतले नंतर ते ग्रमिन्न रुगनलय्यात पोहचले विध्यारथांचे भेटीसाठी यावेडी समावेत साहायक प्रकल्प आधिकारी अनिल सोमनकर आनी कर्मचारी उपस्थित होते.