राजे धर्मराव बाबा आत्रम यांनी जनतेला दशहरा निमित्त दिली जनतेला हार्दिक शुभेच्छा
अहेरी तालुका प्रतिनिधी
गडचिरोली _मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दसऱ्या निमित्त महाराष्ट्र राज्यातील जनतेला शुभेच्छादेऊन सुखी समृद्ध राहण्याची प्रार्थना केली. महाराष्ट्र राज्यात मा. नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अन्न हे सर्वश्रेष्ठ असून जपून व योग्य ती काळजी करून व तपासूनच हॉटेल असो की खानावड पूर्ण दक्षता घेऊनच जनतेला विक्री करावे असे आव्हान केले व दसऱ्याच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा दिले.
विडिओ बघण्याकरिता खालील लिंक ला क्लीक करा